¡Sorpréndeme!

आता भारतातही तयार होणार हे जगातील सुप्रसिद्ध लढाऊ विमान | Lokmat Marathi News Update

2021-09-13 959 Dailymotion

अमेरिकेची कंपनी लॉकहीड मार्टिनने आपल्या एफ-16 लढाऊ विमानाच्या निर्मिती साठी भारतात त्यांच्या वायुसेनेला हव्या असलेल्या वस्तूंची निर्मिती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.कंपनीचे उपाध्यक्ष विवेक लाल यांनी म्हटलं आहे की, आमची योजना आंतरराष्ट्रीय युद्ध विमानं निर्माण क्षेत्राच्या शब्दकोषात दोन नवे शब्द भारत आणि विशेष हे जोडण्याची आहे.यामुळे भारतीय उद्योगांना विश्वाच्या सर्वात मोठ्या लढाऊ विमान कंपनीसोबत काम करण्याची संधी मिळेल. लाल यांनी दावा केला की, 'चौथ्या पीढीचं लढाऊ विमान बनवणारी कोणतीही कंपनी लॉकहीडच्या युद्ध अनुभवाच्या आसपास देखील नाही. भारताला ज्या लढाऊ विमानाचा प्रस्ताव दिला जात आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews